Blog

My Blog

Posted by: Dr. Pravin Govardhane Post Date: March 26, 2026

उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक यशस्वी किडनी ट्रान्सप्लांट विभाग असलेल्या अपोलो हॉस्पिटल्स, नाशिक आयोजित करीत आहे “निरामय जीवन विजय सोहळा – निरोगी किडनीद्वारे”.

सन्माननीय सर/मॅडम 🙏🏼
🌍१२ मार्च – जागतिक किडनी दिन

उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक यशस्वी किडनी ट्रान्सप्लांट विभाग असलेल्या
अपोलो हॉस्पिटल्स, नाशिक
आयोजित करीत आहे
“निरामय जीवन विजय सोहळा – निरोगी किडनीद्वारे”. 🌈

200+ यशस्वी किडनी ट्रान्सप्लांटनंतर निरामय जीवन जगणाऱ्या रुग्णांचा अभिनंदन व
नवजीवन साजरे करण्याचा एक प्रेरणादायी सोहळा…
या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या अध्यात्मिक व सामाजिक परंपरेचे दर्शन घडवणारे
🎭 नामांकित नाटक “पालखी” श्री विठुमाऊलीच्या वारीचा जिवंत अनुभव देणार आहे.

सोबतच 🎤 वक्ते:
डॉ. प्रकाश उगले – किडनी रोग व किडनी प्रत्यारोपण तज्ञ
डॉ. प्रवीण गोवर्धने – किडनी रोग व किडनी प्रत्यारोपण सर्जन

📅 दिवस: गुरुवार, 12 मार्च 2026
⏰ वेळ: दुपारी ४.१५ वा.
📍 स्थळ: कालिदास कलामंदिर, नाशिक
कृपया आपली उपस्थिती लाभावी ही विनंती.🙏🏼
आपले विश्वासू
-टीम अपोलो हॉस्पिटल्स नाशिक 🌸